Random Video

Ankit Mohan archery | भूमिकेसाठी अंकितने 'अशी' केली तयारी | Ankit Mohan | Pawankhind

2022-02-17 1 Dailymotion

पावनखिंड' हा ऐतिहासिक सिनेमा येत्या १८ फेब्रुवारी २०२२ला आपल्या भेटीस येतोय. या सिनेमातल्या भूमिकेसाठी अभिनेता अंकित मोहनने कशाप्रकारे तयारी केलीये, पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre